Amit Shah : अमित शाहांच्या फेक व्हिडीओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स : ABP Majha

Continues below advertisement

बनावट व्हिडीओवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधक एवढे हताश झाले आहेत की ते फेक व्हिडीओ बनवत आहेत, तर मुख्यमंत्री बनावट व्हिडीओ शेअर करत आहेत, असं अमित शाह म्हणाले. आसाममधील पत्रकार परिषदेत शाह बोलत होते. दरम्यान अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना दिल्ली पोलिसांनी समन्स बजावलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram