Nanded मध्ये Telangana चे मुख्यमंत्री K. Chandrashekar Rao सभा घेणार : ABP Majha
Continues below advertisement
नांदेडमधल्या बाभळी पाणी प्रश्नी मनसे आक्रमक. पाणी प्रश्न मार्गी लावा नाही तर उद्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सभा उधळून लावण्याचा इशारा. भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर पक्षाची महाराष्ट्रात पहिलीच सभा.
Continues below advertisement