TATA Airbus Special Report : टक्केवारीमुळे प्रकल्प गेला? Prasad Lad- Subhash Desai यांच्यात वादंग
Continues below advertisement
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंना लक्ष्य केलं. माजी उद्योगमंत्र्यांच्या टक्केवारीमुळे प्रकल्प राज्यातून गेले असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला. त्याला सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. पाहुयात सुभाष देसाई आणि प्रसाद लाड यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा हा रिपोर्ट
Continues below advertisement