Tanaji Sawant : निधीवाटपावरुन महाविकास आघाडीत खदखद कायम, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांची नाराजी
Tanaji Sawant : निधीवाटपावरुन महाविकास आघाडीत खदखद कायम असून शिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांची काँग्रेस, राष्ट्रवादीवर उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे.