Rajasthan CM Oath Ceremony : राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Dec 2023 02:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. भाजप आमदार भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दीया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत उपस्थित होते.