Sushma Andhare speech Raigad : शरद पवारांसमोर म्हणाल्या, मायच्यानसांगते, तटकरेंना गुलाल लागणार नाही
Continues below advertisement
आज महाविकास आघाडीची रायगड येथे सभा पार पडली, यावेळी सुषमा अंधारे शरद पवारांसमोर म्हणाल्या की, मायच्यानसांगते, तटकरेंना गुलाल लागणार नाही, असं म्हणत त्यांनी तटकरेंवर हल्लाबोल केला.
Continues below advertisement