Sushma Andhare :गडकरी जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडेंना ट्रॅपमध्ये अडकवत होते' सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडेंना ट्रॅपमध्ये अडकवत होते, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.. तसंच आता देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांना अडकवत असल्याचंही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे...त्या भंडारा जिल्ह्यातील एका सभेत बोलत होत्या 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram