Sushma Andhare On BJP : 'मराठा-ओबीसी वाद निर्माण करण्याचा भाजपचा डाव' : सुषमा अंधारे : ABP Majha
मराठा विरूद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा भाजपचा डाव, हिंदू मुस्लीम डाव फसला म्हणून जातीत तंटे लावतायत, इतर प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न, सुषमा अंधारेंचा आरोप.