Sushma Andhare On Uddhav Thackeray : रामाचा खरा पाईक म्हणजे उद्धव ठाकरे : सुषमा अंधारे
Continues below advertisement
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा बीड जिल्ह्यात पोहचली, पिंपळनेरमध्ये यात्रेचं जंगी स्वागत, तर अंधारेंचा शेतकऱ्यांशी संवाद.
Continues below advertisement