Sushma Andhare : पेडणेकरांवरील आरोपांवरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना सोमय्यांना सवाल

Sushma Andhare : किरीट सोमय्यांच्या आरोपांवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमय्यांना सवाल विचारले.  भावना गवळी माफिया आहेत असे किरीट सोमय्या म्हणत होते. आता क्लीन चिट दिलीय ती कशी?  अनिल परबांच्या रिसॉर्टपेक्षा नारायण राणेंचा अनिस बंगल्यावर किरीट सोमय्याचा हातोडा चालवावा. बिकेसीच्या मेळाव्यावर किती आणि कसा खर्च झाला यावर किरीट सोमय्या यांनी मार्गदर्शन करावे.  किरीट सोमय्या यांना आपल्या पक्षाच्या चुका दिसत नाहीत.  
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola