Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश ABP Majha
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 10:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.