Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश ABP Majha
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 12:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare Helicopter Crashed) यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालं. याच हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत पोहोचले. आणि तिथून ते हेलिकॉप्टर महाडला गेलं, तिथून ते बारामतीला जाणार होतं. त्यामुळे एका अर्थानं आणि सुदैवानं जयंत पाटीलही (Jayant Patil) बचावले म्हणता येईल. मुंबईला आल्यानंतर जयंत पाटील शरद पवारांसोबत जळगावला रवाना झाले.