Sushma Andhare : देवेंद्र फडणवीस हे सत्ता प्रेमान वेडे झालेले धृतराष्ट्र

Continues below advertisement

शिवसेनेच्या (Shiv Sena) उपनेत्या सुष्मा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याव घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram