Sushma Andhare on piyush Goyal : सुषमा अंधारेंची पियुष गोयल यांच्यावर टीका ABP Majha

Sushma Andhare on piyush Goyal : सुषमा अंधारे यांनी भाजपचे लोकसभा उमेदवार पियुष गोयल यांच्यावर टीका केली आहे. आज नवी मुंबईत ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी अंधारेंनी जोरदार हल्लाबोल केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola