Sushma Andhare :'डॉ. Neelam Gorhe मातोश्रीवर पडीक असायच्या, सर्वात जास्त कमाई त्यांनीच केली असावी'
Sushma Andhare :'डॉ. Neelam Gorhe मातोश्रीवर पडीक असायच्या, सर्वात जास्त कमाई त्यांनीच केली असावी'
'ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं' 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात डॉ.नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट डॉ.नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप साहित्य संमेलनातल्या 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात गोऱ्हे यांचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो-गोऱ्हे संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी घेतली मुलाखत