Sushma Andhare on Chandrashekhar Bawankule : 48 तासांत मातोश्रीवर या, बावनकुळेंना ओपन चॅलेंज

Sushma Andhare on Chandrashekhar Bawankule : 48 तासांत मातोश्रीवर या, बावनकुळेंना ओपन चॅलेंज

उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याची ताकद असेल तर, बावनकुळेंनी ४८ तासांत 'मातोश्री'वर यावं, असं आव्हान सुषमा अंधारेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना दिलंय.. ठाण्यातील महाविकास आघाडीच्या जनप्रक्षोभ मोर्चातून अंधारेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola