Sushma Andhare on Kirit Somaiya :सोमय्या ईडीचे अधिकारी की अतिक्रमण विभागाचे कर्मचारी? - सुषमा अंधारे

Sushma Andhare on Kirit Somaiya :सोमय्या ईडीचे अधिकारी की अतिक्रमण विभागाचे कर्मचारी? - सुषमा अंधारे

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.. ईडी आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षेत्रात वारंवार हस्तक्षेप करणारे किरीट सोमय्या आहेत तरी कोण? सोमय्या ईडीचे अधिकारी आहेत की अतिक्रमण विभागाचे कर्मचारी? असा थेट सवालच सुषमा अंधारे यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola