Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदे आणि Praniti Shinde यांना भाजपकडून ऑफर ABP Majha
Continues below advertisement
Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदे आणि Praniti Shinde यांना भाजपकडून ऑफर
दोन वेळा पराभव होऊनही मला भाजपकडून ऑफर होती, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी इथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदेंनी हे वक्तव्य केलं. मात्र काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असं स्पष्टीकरणही सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं.
Continues below advertisement