Susham Andhare : भाजप एकनाथ शिंदेंचा गेम करणार, सुषमा अंधारे यांचा टोला
भाजप एकनाथ शिंदेंचा गेम करणार असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावलाय. शिंदे गटातील ४० आमदारांपैकी २० आमदार भाजप फोडणार असंही त्या म्हणाले.