Suresh Navale On Hemand Godse : हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार, सुरेश नवलेंची प्रतिक्रिया
सलमान शेख
Updated at:
18 Apr 2024 06:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSuresh Navale On Hemand Godse : हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार होणार अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते सुरेश नवले यांनी दिली. शिवसैनिकाला न्याय मिळत नाही म्हणून हा उठाव झाला. सगळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत बाहेर पडले. सरकार अस्तित्वात आलं. ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंना शिवसेनेकांनी सोडलं, ठाकरेंचं नेतृत्व जुगारलं त्याच कारणासाठी शिवसैनिकाचा राग आहे. सामान्य शिवसैनिक सोडा विद्यमान खासदारांना आपली खासदारकी मिळवता आली नाही हे दुर्दैव असल्याची टीका नवले यांनी केली.