Balasaheb Thorat On Supriya Sule : बारामतीत सुप्रिया सुळेंचा साडेतीन लाख मतांनी विजय होईल- थोरात

पंतप्रधान मोदी महागाई, रोजगारावर काहीच बोलत नाहीत. त्यांचं वागणं, बोलणं हे संविधान विरोधी असल्याचं दिसतं, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. याचवेळी त्यांनी शरद पवारांचं मात्र कौतुक केलं. संकटाला कसं सामोरं जायचं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे शरद पवाराचं वैशिष्ट्य आहे, असं थोरात म्हणाले. तसंच बारामतीमधून सुप्रिया सुळेंचा साडेतीन लाख मतांनी विजय होईल, असा विश्वासनही त्यांनी व्यक्त केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola