Supriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेच्या पातळीवर व्हावा, धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
आजचा दिवस उत्साहात साजरा झाला पाहिजे पवार साहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मत बाजूला ठेवून सगळे नेते एकत्र आले होते हे संस्कार पुढच्या पिढी पर्यंत पोहचले पाहिजेत म्हणून त्या काळापासून उपक्रम सुरू आहेत आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत त्या मागे ही मोठी ताकद आहे ऑन महिला अत्याचार आज मुख्यमंत्री यांना एक पत्र कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात पत्र लिहणार आहे एवढं मोठं बहुमत सरकारला मिळालं आहे, दीड महिना झाला पण जे ॲक्टशन मोड अपेक्षित होती ती दिसत नाही मुख्यमंत्री एकटे ॲक्शन मोड मध्ये दिसतात बाकी कोणी दिसत नाही ऑन पालकमंत्री तुम्हाला प्रश्न मुख्यमंत्री यांना विचारायला लागेल ऑन आशाताई पवार मी एक लोकप्रतिनिधी आहे, emotions वर बोलण्याचा अधिकार नाही माझ्या मनात कधीच खद खद नव्हती मी लोकसभेला मतदान केल्यानंतर पहिली त्यांच्या घरी गेली होती भावना व्यक्त करण्यासाठी लोकशाही ने अधिकार दिलं आहे ऑन धनंजय मुंडे राजीनामा शरद पवारांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता Morality बघून निर्णय घ्यायला हवा २४ दिवस झाले हीच स्टोरी आहे संवेदनशील घटनेच्या बाबत विरोधकांनी सरकारला का सांगायचं ऑन लाडकी बहीण मी मागच्या वेळेस जे बोलले ते तुम्हाला २०२५ मध्ये हळू हळू दिसेल Fiscal deficit management हा कायदा जो अटल जी यांनी आणला होता त्याबद्दल विचार केला पाहिजे अनेक एक्स्पर्ट जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहेत ऑन भुजबळ पवार एकत्र भुजबळ परिवाराशी आमचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत आमच्यात कधी ही अंतर आलेले नाहीत आम्ही त्यात कधी ही राजकारण आण्णले नाही आणि अण्णार पण नाहीत ऑन मुंबरा घटना ही अस्वस्थता कुठून येतेय? राजकारण होत राहील या विषयावर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे