Supriya Sule Solapur : बारामती पुरंदर इथला पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय : सुप्रिया सुळे
दौंड इंदापूर बारामती पुरंदर इथला पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय .. याचा विचार महाराष्ट्र सरकारने करावा एवढीच विनंती करायला मी आले होते आम्ही लोक प्रतिनिधी आहोत.
राजकरण एकीकडे, लोकांचे प्रश्न वेगळीकडे , मी 15 वर्ष लोक प्रतिनिधी आहे त्या आधी 2 वर्ष मी मतदारसंघ फिरले होते, 2007 पासून मी फिरते आहे.