Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे
Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे
खडकवासला भागात नांदेड गावात आले ,रोगराई वाढत आहे, पाणी काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतलाय, गेले अनेक दिवस मनपा सोबत फॉलो करत आहे,पुढे जाऊन काय करायचे, या प्रदूषणाची वैज्ञानिक काय कारण आहे, हे तातडीने कस कमी करायचे, मी मनपा मीटिंग मध्ये पाण्याबाबत मी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारला पाठपुरावा करत आहे., अनेक भागात एसटीपी प्लांट झाले आहेत लोकसंख्या या भागात वाढत आहे. यात सरकार अपयश कुठला आहे, प्रदूषणामुळे रोगराई वाढत चालली आहे, करोडो रुपये सरकार पाठवतो मात्र त्यातल्या अनेक पैसे ॲडव्हायझरला दिले जातात. दहा वर्षात खरंच पुणे किती स्मार्ट झाला आहे ते पहावे लागेल. किती समस्या वाढल्या आहे, मग प्रशासन का कमी पडत आहे. गोखले इन्स्टिट्यूट कडून सरकारला रिपोर्ट दिला पाहिजेसरकारने फार गांभीर्याने घेतले पाहिजे,आम्ही यात सरकारला मदत करायला तयार आहे, त्यामुळे लोकांना वेटिंस धरू नये, पुण्यात अनेक वर्ष आम्ही सांगत होतो, गंगा साफ करण्यासाठी केंद्र सरकार एवढा पैसा देत आहे,प्रदूषणाचा डिटेल आढावा घेण्याची वेळ आलेली आहे.