Supriya Sule on Jitendra Awhad : आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule on Jitendra Awhad : आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुंबईच्या गर्दीत धक्का लागणं नित्याचंच. जितेंद्र आव्हाडांनी जाणूनबाजून काही केलेलं नाही. तात्काळ विनयभंगाची तक्रार दाखल करणं कितपत योग्य? सुप्रिया सुळे यांचा आव्हाड प्रकरणी सवाल. जितेंद्र आव्हाडांना सातत्यानं टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप केला जातोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola