Supriya Sule On Salman khan : अबकी बार गोळीबार सरकार, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना टोला
Continues below advertisement
Supriya Sule On Salman khan : बॉलिवूड अभिनेत्रा सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. "अबकी बार गोळीबार सरकार" असा टोला सुप्रिया सुळेंंनी लगावला.
Continues below advertisement