Supriya Sule Live : PM Modi यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वेदना झाल्या ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Feb 2022 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वेदना झाल्या असं खासदार सुप्रिया सुळे यांनी लाईव्हवर सांगितले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गुजरातमधून सर्वाधिक श्रमिक ट्रेन्स होत्या असं देखील त्या म्हंटल्या.