Supriya Sule On PM Modi : 'मोदी सरकारनंच शरद पवारांना शेती आणि कामासाठी पद्मविभूषण दिलं' : सुळे

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. कारण, कोणे एकेकाळी शरद पवार आपले गुरु असल्याचं सांगणाऱ्या मोदींनी पवारांवर जोरदार निशाणा साधलाय. कृषीमंत्री असताना शरद पवारांनी काय केलं?  असा थेट सवालच त्यांनी विचारला. त्याचसोबत, २०१४ सालाच्या आधी फक्त भ्रष्टाचाराचे आकडे यायचे, असा हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केलाय. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या टीकेवर खासदार सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिलीय, पाहुयात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram