Supriya Sule : Pune : मोदीसाहेंबानीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केलंय : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
Supriya Sule : मोदीसाहेंबानीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कौतुक केलं आहे. अस खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. एका कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.