Supriya Sule On Chandrakant Patil : तुम्ही कराल ते ठीक , आम्ही करु ते चूक हे कसं काय?
Continues below advertisement
महिला आरक्षण विधेयकावर बोलताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांच्या लिंगभेदी वक्तव्याची आठवण करून दिली. पाहूयात सुप्रिया नेमकं काय म्हणाल्या.
Continues below advertisement