Supriya Sule On BJP : आमचं घर फोडून भाजपला उमेदवार द्यावा लागतो सुप्रिया सुळेंचा घणाघात
Continues below advertisement
"मोठ्या भावाची बायको ही आई समान असते. त्यांना विरोधात लढवणे हे भाजपचे दुर्दैवी राजकारण आहे. आमचं घर फोडून भाजपला उमेदवार द्यावा लागतो" अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर दिली आहे.
Continues below advertisement