Supriya Sule On Ajit Pawar :माझ्या नवऱ्याने भाषण केलेलं चालेल का?सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत... त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे सुनेत्रा पवारांसाठी मैदानात उतरले आहेत. ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सुप्रिया सुळे यांना पराभत करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन ते करत आहेत. याच मुद्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना लक्ष्य केलयं.