Supriya Sule:बारामतीकरांनी माझं काम पाहिलंय, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवर प्रतिक्रिया

Continues below advertisement

Supriya Sule:बारामतीकरांनी माझं काम पाहिलंय, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवर प्रतिक्रिया
 माझ्यासाठी निवडणूक कौटुंबिक नाही तर राजकीय, बारामतीकरांनी विचार करावा, मी तीन वेळा निवडून आलेय, माझं काम बारामतीकरांनी पाहिलंय, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram