Supreme Court Verdict on Demonetisation :मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्य की बेकायदा? : ABP Majha

Continues below advertisement

केंद्र सरकारने २०१६ मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज  निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी हा निर्णय घेताना एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. हिवाळ्याच्या सुटीनंतर न्यायालयाचे कामकाज आजपासून पुन्हा सुरू होत असून पहिल्याच दिवशी नोटबंदीबाबत निर्णय जाहीर होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram