OBC Political आरक्षणावर आच 'सर्वोच्च' फैसला, Banthia Commission चा अहवाल स्विकारणार?

Continues below advertisement

OBC Political Reservation : ओबीसी समुदायाच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC Reservation) आज महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाचा (Banthia Commission) अहवाल स्वीकारुन न्यायालय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 27 टक्के ओबीसी आरक्षण मान्य करणार का? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram