Supreme Court Shiv Sena : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं गरजेचं होतं : शिवसेना वकील
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं गरजेचं होतं, शिवसेनेच्या वकिलांचा युक्तिवाद. राज्यपालांनी इतक्या घाईने निर्णय का घेतला?