NCP Crisis : Sharad Pawar गटाला एका आठवड्यात चिन्ह द्यावं, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

Continues below advertisement

NCP Crisis : Sharad Pawar गटाला एका आठवड्यात चिन्ह द्यावं, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. निवडणूक आयोगाने एका आठवड्यात शरद पवार गटाला चिन्ह द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, तर पुढील आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram