Supreme Court On EVM : ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवरचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला ABP Majha
Continues below advertisement
Supreme Court On EVM : ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवरचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. निवडक नव्हे तर सर्वच मतं जुळवून पाहण्याची याचिकाकर्त्यांची मागणी सर्वच बाबतीत शंका घेऊ नये, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Continues below advertisement