Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? सुनावणी लांबण्याचे संकेत

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? सुनावणी लांबण्याचे संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता. १३ डिसेंबरची सुनावणी झाल्यावर कोर्टाला नाताळची सुट्टी. त्यामुळे निवडणुकांबाबत सुनावणी जानेवारी महिन्यात जाण्याचे संकेत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola