Supreme Court Hearing Live : सुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला दणका? 21 आणि 22 फेब्रुवारील पुढील सुनावणी
Continues below advertisement
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) प्रकरण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. सत्ता संघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement