Varavara Rao Bail : शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
Continues below advertisement
शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय.
Continues below advertisement