Sunil Tatkare on Vijay Shivtare : विजय शिवतारेंची स्क्रिप्ट कुणाची याचा शोध घेतोय : सुनील तटकरे
तर विजय शिवतारेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे आणि आनंद परांजपेंनी प्रत्युत्तर दिलंय.. शिवतारे महायुतीचा धर्म तोडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी पवार गटाच्या नेत्यांनी केलाय.