Sunil Shelke Loksabha 2024 : मावळात सुनील शेळके करणार श्रीरंग बारणेंचा प्रचार : ABP Majha
Continues below advertisement
मावळात सुनील शेळके करणार श्रीरंग बारणेंचा प्रचार. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको, अशी सुरुवातीपासून टोकाची भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचा यू टर्न. अजित पवार जे आदेश देतील, त्याचं पालन आम्ही करू. शेळकेंची भूमिका.
Continues below advertisement