Sunil Raut : खोट्या आरोपांमधून Sanjay Raut यांची सुटका होईल, 5 तारखेला जामिनासाठी अर्ज करणार

सुनिल राऊत यांनी घेतली मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट. 5 सप्टेंबर च्या आधी आम्ही जमिनीसाठी अर्ज करणार, 5 सप्टेंबरला संजय राऊत यांना जामीन मिळू शकतो अशी माहिती सुनील राऊत यांनी दिली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola