Sunil Raut : संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला, 21 ऑक्टोबर जामीन अर्जावर रोजी पुढील सुनावणी
Continues below advertisement
संजय राऊतांचा जेलमधील मुक्काम वाढला असून, राऊतांच्या जामीन अर्जावर 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत.
Continues below advertisement