Sunil Maharaj : बंजारा समाजाचं भलं फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात, महंत सुनील महाराज यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
09 Jul 2023 01:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंजारा समाजाचं भलं फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात, महंत सुनील महाराज यांची प्रतिक्रिया .. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे दर्शनासाठी पोहरादेवी येथे येणार आहेत . पक्ष प्रमुख येणार असल्याने जिल्ह्यात उत्साहच वातावरण आहे . उद्धव ठाकरे हे पोहरादेवी इथ येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठीचे होल्डिंग, बेनर,पोस्टर्स लागले आहेत ..