MET Trust Sunil Karve : एमईटीच्या जागेवर राजकीय कार्यकर्ते बैठका नकोत : सुनील कर्वे : ABP Majha
Continues below advertisement
एमईटीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाची बैठक होणार आहे, या बैठकीला एमईटीचे ट्रस्टी सुनील कर्वे यांनी विरोध केलाय. यासंदर्भात त्यांनी धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहून एमईटीच्या जागेवर राजकीय बैठका नकोत, अशी भूमिका घेतलीय. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी..
Continues below advertisement