Sunetra Pawar: विकासासाठी घड्याळाला मत द्या, कोणत्याही द्विधा मनस्थितीत राहू नका : सुनेत्रा पवार

Continues below advertisement

सुनेत्रा पवार आज दौंड तालुक्यात गावभेट दौरा करतायत. केंद्रात आणि राज्यात एकच विचाराचं सरकार असल्यास विकास होतो. तेव्हा विकासासाठी घड्याळाला मत द्या, कोणत्याही द्विधा मनस्थितीत राहू नका असं आवहन सुनेत्रा यांनी मतदारांना केलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram