Sunetra Pawar On Loksabha: ही नात्यांची नसून विचारांची लढाई, सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Continues below advertisement

Sunetra Pawar On Loksabha : "ही नात्यांची नसून विचारांची लढाई आहे. मी बारामतीतून लढावं ही बारामतीकरांची इच्छा आहे." असा टोला सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळेंना लगावला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram