Sujay Vikhe Patil Viral Video : सुजय विखे मान्य नसेल तर मोदीचं नाव सांगा, सुजय विखेंचं अजब वक्तव्य
Continues below advertisement
Sujay Vikhe Patil Viral Video : सुजय विखे मान्य नसेल तर मोदीचं नाव सांगा असं अजब वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. काय म्हणाले विखे पाहा व्हिडिओ
Continues below advertisement